
About
Send us a text
या स्टेशनचा एकमेव नियमित प्रवासी होती हायस्कूलमध्ये शिकणारी काना हराडा.
तिच्या शिक्षणासाठी प्रवासाचा हा एकमेव मार्ग होता.
स्टेशन बंद झालं असतं, तर तिची शाळाच बंद पडली असती.
हे लक्षात येताच जपानी रेल्वेने आपला स्टेशन बंद करण्याचा निर्णय ३ वर्षे थांबवला....