# 1897:  "अमृत आणि विष यांच्यातील रेषा." (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
21 November 2025

# 1897: "अमृत आणि विष यांच्यातील रेषा." (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Life of Stories

About

Send us a text

लहानपणापासून पॅरासेल्ससचं निरीक्षण अफाट.

त्याला दगडांमध्ये, धातूंमध्ये, औषधी वनस्पतींमध्ये ‘ऊर्जेचं तत्त्व’ दिसायचं. तो म्हणायचा,

”जगातील प्रत्येक गोष्ट विषारी आहे;फक्त त्याचं प्रमाण ठरवतं की ती औषध ठरेल की विष.”

त्यानं पार्‍याचं, शिश्याचे आणि इतर विषारी धातूंचं सूक्ष्म प्रमाणात  वापर करून अनेक आजार बरे केले; 

सिफिलिस ह्या त्याकाळच्या भयानक लैंगिक रोगावर त्याने नियंत्रित मात्रेत पारा  वापरला.                            जो भयंकर विषारी मानला जात असे. मलम, वाफ आणि लहान डोस देऊन रोगावर आघात केला.

रोग बरा होऊ लागला. लोक अचंबित झाले. ”विषातूनच औषध?” हा त्याच्या उपचार पद्धतीच विजय होता.