# 1895: "ज्याचा स्व जिवंत आहे त्याचा मृत्यू अटळ आहे."  भ.ओशो. कथन (प्रा.सौ. अनुराधा भडसावळे. )
20 November 2025

# 1895: "ज्याचा स्व जिवंत आहे त्याचा मृत्यू अटळ आहे." भ.ओशो. कथन (प्रा.सौ. अनुराधा भडसावळे. )

Life of Stories

About

Send us a text

दुसऱ्या दिवशी मृत्युदूत पुन्हा त्या दालनात गेला.  सर्वत्र नजर फिरवत तो म्हणाला, 

"अहाहा, काय सुंदर कारागिरी!  एक चूक सोडली तर..."

"अगदी हुबेहूब एकमेकांसारख्या दिसणाऱ्या १२ मूर्ती आहेत ह्या!"

"चूक ? कोणती चूक ?", समोरून प्रश्न आला.