Why We Crave for Validation? | Dr. Arvind Panchnadikar | भावनेचा Crash Course with Omkar Jadhav S4
Khuspus - Amuk Tamuk Podcast
भावनेचा क्रॅश कोर्स सीझन ४ च्या या शेवटच्या भागात पुण्याचे नामांकित मानसोपचारतज्ज्ञ (Psychiatrist) डॉ. अरविंद पंचनदीकर यांच्यासोबत 'लाज आणि अभिमान' (Shame and Pride) या दोन परस्परविरोधी वाटणाऱ्या भावनांचा सखोल उलगडा करण्यात आला आहे. चूक झाल्यावर वाटणारी लाज, स्वतःचे अवमूल्यन (Self-Worth Issues), गिल्ट आणि एम्बॅरॅसमेंटमधील सूक्ष्म फरक, तसेच अभिमानाचे रूपांतर अहंकारात कधी आणि कसे होते, यावर यात शास्त्रोक्त चर्चा करण्यात आली आहे. आजच्या काळात सोशल मीडिया व्हॅलिडेशन, रील कल्चर, इम्पाॅस्टर सिंड्रोम आणि या भावनांचा आपल्या वर्तणुकीवर होणारा परिणाम ओळखून स्वतःशी निरोगी संवाद कसा साधावा, याचे अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शन या भागात मिळते.In this season finale of 'Bhavnecha Crash Course' (Season 4), host Omkar Jadhav sits down with renowned Pune-based psychiatrist Dr. Arvind Panchnadikar to delve deep into the psychology of Shame and Pride. The episode unpacks the roots of self-worth, the critical differences between shame, guilt, and embarrassment, and explores the fine line where healthy pride turns into destructive ego or boasting. Dr. Panchnadikar explains how the relentless chase for social media validation fuels emotional isolation, the impact of imposter syndrome in corporate life, and practical mental health techniques—such as reflective journaling and objective self-talk—to break free from destructive emotional traps.