Lung Health: Air Pollution, S*oking & Exercise|Dr. Radhakishan Pawar|Khuspus with Omkar
16 April 2026

Lung Health: Air Pollution, S*oking & Exercise|Dr. Radhakishan Pawar|Khuspus with Omkar

Khuspus - Amuk Tamuk Podcast

About

आज आपण एक गंभीर पण अनेकदा दुर्लक्षित केला जाणारा विषय हाताळतोय, तो म्हणजे श्वसनाचे आरोग्य आणि टीबी. खरंच टीबी हा फक्त भूतकाळातला किंवा ठराविक वर्गापुरता मर्यादित असलेला आजार आहे का? की आजही तो आपल्या शहरांमध्ये तितकाच सक्रिय आहे? आपण ज्याला 'साधा खोकला' समजून दुर्लक्ष करतो, तो प्रत्यक्षात किती धोकादायक असू शकतो? यावर आपण आजच्या भागात खुसपुस केली आहे. पूर्ण एपिसोड नक्की बघा. या संवादाचा उद्देश भीती पसरवणे नसून, वाढत्या प्रदूषणात स्वतःला आणि कुटुंबाला सुरक्षित कसे ठेवायचे, हे समजून घेणे हा आहे.In this episode of Khuspus, we discuss a critical yet often neglected topic: respiratory health and TB. Is TB really a disease of the past, or does it still pose a major threat in our modern cities? This honest and eye-opening discussion aims to break the stigma around TB and provide practical insights into lung health. This episode is worth listening to for anyone living in today's urban environment.