How to Deal with Broken Trust | Dr. Shirisha Sathe । भावनेचा Crash Course with Omkar Jadhav S4
Khuspus - Amuk Tamuk Podcast
नात्यांमध्ये विश्वास का तुटतो आणि एकदा विश्वासघात झाल्यावर त्या नात्यात पुन्हा विश्वास निर्माण करणं खरंच शक्य असतं का? ‘भावनेचा Crash Course’ सीझन ४ च्या या पहिल्या भागात क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट डॉ. शिरीषा साठे यांच्यासोबत नात्यांमधील विश्वास, गैरसमज, संशय आणि विश्वासघातातून स्वतःला सावरण्याची मानसशास्त्रीय प्रक्रिया यावर सखोल व संवेदनशील चर्चा करण्यात आली आहे.Can broken trust ever truly be rebuilt in a relationship, or is moving on the only healthy choice? In this premiere episode of Bhavnecha Crash Course Season 4, clinical psychologist Dr. Shirisha Sathe joins host Omkar Jadhav to unpack the complex psychology behind trust, emotional betrayal, dealing with heartbreak, and navigating modern relationships with practical mental health insights.