Grandparenting: Involvement or Interference? | Khuspus with Omkar Jadhav
16 April 2026

Grandparenting: Involvement or Interference? | Khuspus with Omkar Jadhav

Khuspus - Amuk Tamuk Podcast

About

"आमच्या काळी असं नसायचं..." हा संवाद प्रत्येक घरात कधी ना कधी तरी होतोच. पण आजच्या काळात 'Grandparenting' हा विषय इतका संवेदनशील का झाला आहे? पूर्वी जो सहभाग नैसर्गिक वाटायचा, तो आता हस्तक्षेप (interference) का वाटू लागला आहे? एकाच घरात तीन पिढ्या एकत्र असताना होणारे मतभेद टाळता येतात का? आजच्या भागात आपण आजी-आजोबांची नेमकी भूमिका काय असावी केअरटेकर की फक्त इमोशनल सपोर्ट यावर सखोल चर्चा केली आहे. घरातील गोडवा टिकवून पालकांच्या अधिकाराचा आदर कसा राखायचा, हे समजून घेण्यासाठी हा भाग नक्की बघा. In this episode of Khuspus, we dive into the evolving dynamics of grandparenting in the modern world. From navigating the thin line between involvement and interference to balancing traditional wisdom with contemporary parenting styles, we explore how different generations can coexist harmoniously. Whether you are a parent or a grandparent, this conversation offers vital insights into building a supportive family environment.