zeno
Create a Station
Explore
Religious
Music
News
Podcasts
Bible
By Genre
By Location
By Language
Download App
Toggle Sidebar
zeno
Dwitiya Sonawane
ग्रंथप्रेमी - Granthpremi
Books
Hobbies
Marathi
ग्रंथप्रेमी - मराठी साहित्यावरील पॉडकास्ट! www.granthpremi.com हा पॉडकास्ट सर्व मेजर पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. फॉलो करा - https://linktr.ee/granthpremi
Website
Episodes
73
03 April 2026
थोरले बाजीराव पेशवे खरा इतिहास 8 | The Tragic Death of Bajirao Peshwa | Kaka Vidhate | Maratha History
बाजीराव-मस्तानीच्या नात्याकडे आपण आजवर केवळ एकाच नजरेतून पाहिले. पण या प्रकरणामागे एक मोठे राजकीय षडयंत्र दडलेले होते. त्या षडयंत्राचा सुत्रधार कोण ? चिमाजी अप्पा, राधाबाई आणि नानासाहेब यांची भूमिका काय होती? काही इतिहासकारांनी आणि लेखकांनी बाजीरावांवर मस्तानीमुळे कर्तव्य विसरल्याचा आरोप केला, मस्तानीचे आणि सोबत बाजीरावांचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला, पण खरा इतिहास काय सांगतो? ऐतिहासिक...
1 h 0 min
27 March 2026
थोरले बाजीराव पेशवे खरा इतिहास 7 | The Mastani Conspiracy | Kaka Vidhate | Maratha History #Bajirao
बाजीराव-मस्तानीची कहाणी आपण सर्वांनी ऐकली आहे, पण आपल्याला जे सांगितलं गेलंय, ते सत्य आहे का? मस्तानी कलावंतीण (नाटकशाळा) होती की कुलवती ? मराठी बखरींनीच मस्तानी कुंवरचे अवमूल्यन केले का..? पेशव्यांच्या कारकुनांनी त्यांच्या आणि बाजीरावांबद्दल हीन भाषा का वापरली..? शनिवारवाड्यातला मस्तानी महाल का नष्ट करण्यात आला ? 'एक अस्सल चिठोर सर्व बखरींच्या बहुमताला हाणायला पुरेसे आहे' असं इतिहासाचार्य...
41 min
06 March 2026
थोरले बाजीराव पेशवे - खरा इतिहास 6 : Bajirao's Bhopal Victory & Vasai Conquest | ग्रंथप्रेमी मराठी पॉडकास्ट | काका विधाते
परकीय आक्रमणे आणि मराठ्यांचा भीमटोला: जेव्हा इराणचा क्रूरकर्मा नादिरशहा भारतावर चालून आला, तेव्हा दिल्ली रक्ताने माखली होती. अवघ्या तीन तासांत ३० हजार निष्पाप लोकांची कत्तल आणि मयूर सिंहासनासह कोट्यवधींची लूट घेऊन जाणारा हा 'मौत का सौदागर' नेमका कोण होता? नादिरशहाच्या या आक्रमणामागे निजामाची आणि सादत खानाची फितुरी कशी होती, याचा पर्दाफाश या भागात करण्यात आला आहे.अशा कठीण काळात, जेव्हा मुघल...
1 h 19 min
20 February 2026
The Untold Reality of Marathi Book Industry | Samir Gudhate & Vinamra Podcast | Granthpremi मराठी
मराठीत काही पुस्तकं 'बेस्ट-सेलर' ठरतात, तर काही काळाच्या पडद्याआड का जातात? मराठी साहित्य विश्वात नवीन लेखक तर येत आहेत, पण प्रकाशक आणि वितरणाचं काय? सोशल मीडियाच्या युगात एखादं पुस्तक 'बेस्ट सेलर' कसं ठरतं? 'ग्रंथप्रेमी पॉडकास्ट'च्या या भागात Book Influencers समीर गुधाटे आणि विनम्र भाबल यांनी मराठी पुस्तक उद्योगातील वास्तव मांडले आहे. केवळ पुस्तक लिहून चालत नाही, तर 'लेखक' म्हणून स्वतःला कसं...
1 h 0 min
06 February 2026
The Truth About "Toxic Masculinity" | Geetali Vi. Ma. Podcast Pt - II | ग्रंथप्रेमी मराठी
सामाजिक कार्यकर्त्या गीताली वि.म. यांच्यासोबतच्या संवादाचा हा दुसरा भाग. या भागात 'मिळून साऱ्या जणी'चा ४० वर्षांचा थक्क करणारा प्रवास आणि जागतिक नेटवर्कचा उलगडा केला आहे. त्यांनी विवाहसंस्था, घटस्फोट आणि समतेवर आधारित नात्यांविषयी अत्यंत धाडसी आणि पारदर्शक विचार मांडून समाजाच्या ढोंगीपणाला आरसा दाखवला आहे. केवळ स्त्रियांच्या प्रबोधनावर न थांबता, पुरुषांमधील 'विषारी मर्दानगी' बदलून त्यांना...
1 h 10 min
23 January 2026
मुलींच्या मृत्यूला सासरच नाही, तर माहेरपण जबाबदार! | The Dark Reality of Patriarchy| डॉ. गीताली वि म | Granthpremi मराठी
शिक्षण मिळालं, आर्थिक स्थैर्य आलं, तरीही सुखाच्या नावाखाली मुलींची घुसमट का? आजच्या काळात उच्चशिक्षित आणि स्वावलंबी मुली टोकाचं पाऊल का उचलत आहेत, या प्रश्नाचं अस्वस्थ करणारं उत्तर या भागात दडलंय. मिळून सार्याजणी या मासिकाच्या संपादक आणि कार्यकर्त्या डॉ. गीताली वि. म. यांच्याशी मारलेल्या या गप्पा निव्वळ संवाद नाहीत, तर ते आरसा दाखवणारं वास्तव आहे. लग्नानंतर मुलीचं होणारं 'आदिम विस्थापन'...
1 h 6 min
10 January 2026
म्हणून मी निळावंती लिहिली...| सुमेध | महामाया निळावंती | अजातशत्रू | ग्रंथप्रेमी Podcast | Sumedh
"लेखकाने आता influencer झाले पाहिजे.." - फिल्म इंडस्ट्री मध्ये पटकथाकार म्हणून काम करणारा सुमेध असे का म्हणाला? एखाद्या वेबसेरीजलाही मागे टाकतील अश्या महामाया निळावंती आणि अजातशत्रू या कादंबर्या लिहिणारा हा तरुण लेखक नेमका आहे कसा? त्याची creative process काय आहे? "निळावंती" कादंबरीची सुरुवात कशी झाली? निळावंतीला मिळालेले वाचकांचे प्रेम आणि गमतीदार किस्से.. पूर्ण वेळ लिखाण करून पैसा मिळू शकतो?...
59 min
26 December 2025
म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठ लिहिला.. | Anil Fadanvis | गोष्टीरूप हरिपाठ | Granthpremi मराठी
माऊलींचा हरिपाठ माहीत नाही असा मराठी माणूस महाराष्ट्रात विरळाच! संत ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ जरी कानाला गोड वाटला आणि समजायला वरवर सोपा वाटला तरी त्याचा अर्थ आणि तत्वज्ञान खोल आहे. माऊलींच्या हरिपाठातील "सात पाच तीन दशकांचा मेळा" आणि "नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ" हे अभंग आणि त्याचा गूढ अर्थ समजून घेवूया ग्रंथप्रेमी मराठी पॉडकास्ट च्या या विशेष एपिसोड मध्ये गोष्टीरूप हरिपाठ पुस्तकाचे लेखक,...
52 min
05 December 2025
म्हणून मुक्ताबाईंना आदिमाया म्हणतात.. | Dr Rupali Shinde Podcast Part - 2 | Granthpremi
सगळं असूनही काहीतरी हरवल्यासारखं का वाटतं? नैराश्य का येतं? याचं उत्तर ७०० वर्षांपूर्वीच्या संत साहित्यात दडलेलं आहे. 'तैसी मुक्ताबाई आम्हांमधी' पुस्तकाच्या लेखिका डॉ. रूपाली शिंदे यांच्यासोबतचा संवाद या दुसर्या भागातही आपण चालू ठेवतोय. डॉ. शिंदे सांगतात की संत साहित्य म्हणजे केवळ पूजा-अर्चा नव्हे, तर ते जगण्याचं बळ देणारं सत्व आहे. नरोटीची उपासना करण्यापेक्षा त्यातील खोबरं (तत्वज्ञान) जास्त...
58 min
21 November 2025
ताटी उघडा ज्ञानेश्वरा हा उपदेश करणार्या मुक्ताबाई - भाग 1 | Dr. Rupali Shinde Podcast | Granthpremi मराठी
संत ज्ञानेश्वर महाराजांना उपदेश करणारी अवघी 10 वर्षाची धाकटी मुक्ताई आणि ताटीचे अभंग माहीत नाहीत असा मराठी माणूस विरळाच! मुक्ताबाई, नामदेव महाराज आणि योगी चांगदेव यांच्याही गुरु होत्या. ते सर्व प्रसंग आपण जाणतोच. पण हे प्रसंग केवळ दंतकथा किंवा सिद्धी नाहीत त्यामागे खूप व्यापक आणि सर्व समाजाला उपयोगी असा खोल विचार आहे आणि म्हणून त्या संप्रदायाचे प्रेरणास्थान आहेत. या प्रत्येक कथेतून,...
1 h 3 min