
Skin Type नुसार त्वचेची काळजी कशी घ्यावी? 🤔✨ | Winter Sun त्वचेला जास्त damage का करतं? ☀️❄️ – Dr. Niteen Dhepe
आयुष्यमान भव | Aayushman Bhav | Dr. Neeraj Rayate
Skin Type नुसार त्वचेची काळजी कशी घ्यावी? 🤔✨ | Winter Sun त्वचेला जास्त damage का करतं? ☀️❄️ – Dr. Niteen Dhepe
प्रत्येकाची त्वचा वेगळी असते— Normal, Dry, Oily, Combination ( or mix skin), Sensitive & Old Aged Skin. म्हणूनच skincare routine सुद्धा skin type नुसार बदलायला हवं! 💡
या व्हिडिओमध्ये जाणून घ्या:
✔️ तुमचा skin type कसा ओळखाल?
✔️ योग्य skincare routine
✔️ Winter season मध्ये त्वचा जास्त का खराब होते?
✔️ Winter Sun मुळे tanning आणि damage कसं वाढतं?
✔️ Sunscreen आणि moisturizer किती महत्त्वाचे आहेत?
⚠️ थंड वातावरणातही UV rays त्वचेला नुकसान करू शकतात—म्हणून winter मध्येही sunscreen आवश्यक आहे!
💡 Healthy skin = Right skincare + Consistency
👉 हा व्हिडिओ शेअर करा आणि त्वचेची योग्य काळजी घ्या!
#SkinCare #WinterSkinCare #Sunscreen #DrNiteenDhepe #HealthySkin #Dermatology #MarathiHealth