Skip to content
Opens in a new window
गोळ्यांशिवाय Diabetes-BP रिव्हर्स? आजारी पडूच नये सांगणारे 42 वर्षे कार्यरत डॉक्टर – Dr. Avinash Saoji
24 October 2026

गोळ्यांशिवाय Diabetes-BP रिव्हर्स? आजारी पडूच नये सांगणारे 42 वर्षे कार्यरत डॉक्टर – Dr. Avinash Saoji

आयुष्यमान भव | Aayushman Bhav | Dr. Neeraj Rayate

About

💊 गोळ्यांशिवाय Diabetes आणि BP नियंत्रणात आणता येऊ शकतात का? 🤔 आजार होऊच नयेत यासाठी आपण आपल्या जीवनशैलीत कोणते बदल केले पाहिजेत?


42 वर्षांच्या कार्यानुभवातून डॉ. अविनाश साओजी आपल्याला सांगत आहेत आरोग्य जपण्याचे महत्त्व, जीवनशैलीतील बदल आणि आजारांपासून बचाव करण्यासाठी आवश्यक असलेल्या सवयी!


🎥 डॉ. अविनाश साओजी यांचा अनुभव आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की पाहा!


👍 व्हिडिओ आवडल्यास Like करा, आरोग्याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी Share करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी Channel Subscribe करा.


#DrAvinashSaoji #DiabetesReversal #BPControl #DiabetesManagement #BloodPressure #HealthyLifestyle #LifestyleMedicine #PreventiveHealthcare #MarathiHealth #आरोग्य #मधुमेह #ब्लडप्रेशर #निरोगीजीवनशैली