Skip to content
Opens in a new window
डायबिटीज, BP वजन कमी करायचंय? फक्त ताट बदला! | Ideal Food Plate – Dr. Avinash Saoji
07 November 2026

डायबिटीज, BP वजन कमी करायचंय? फक्त ताट बदला! | Ideal Food Plate – Dr. Avinash Saoji

आयुष्यमान भव | Aayushman Bhav | Dr. Neeraj Rayate

About

तुम्हाला डायबिटीज (Diabetes), ब्लड प्रेशर (BP) नियंत्रित करायचं आहे का? वजन कमी करून निरोगी आयुष्य जगायचं आहे का? 🤔


मग सुरुवात करा तुमच्या रोजच्या जेवणाच्या ताटापासून! 🍽️


आपण काय खातो यापेक्षा आपल्या ताटात काय आणि किती प्रमाणात आहे, हे देखील आरोग्यासाठी महत्त्वाचं असतं.


या व्हिडिओमध्ये Dr. Avinash Saoji समजावून सांगणार आहेत Ideal Food Plate म्हणजे काय आणि योग्य आहाराच्या मदतीने डायबिटीज, BP आणि वजन व्यवस्थापन कसं करता येऊ शकतं.


👨⚕️ Expert: Dr. Avinash Saoji – Lifestyle Physician


📢 हा व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबीयांसोबत शेअर करा.


#DrAvinashSaoji #IdealFoodPlate #DiabetesDiet #DiabetesManagement #BPControl #WeightLoss #HealthyEating #FoodPlate # पोषण #LifestyleMedicine #MarathiHealth #DiabetesAwareness #BloodPressure #HealthyLifestyle #WeightManagement