27 April 2026
Experience is the Biggest Roadblock to Creativity" ft. Bharat Dabholkar (भरत दाभोळकर) | Veena World
Around The World
About
तुमचं ज्ञान आणि अनुभवच तुमच्या प्रगतीचा अडथळा ठरू शकतात? जाहिरात क्षेत्रातील “बादशहा” भरत दाभोळकर यांचा हा विचार तुम्हाला चक्रावून टाकेल.
अमूलच्या जाहिरातींमधून देशाला मिश्किलपणे आरसा दाखवणारे आणि एअर इंडियाला वेगळी ओळख देणारे भरत दाभोळकर हे नियमांच्या चौकटीत न बसणारं व्यक्तिमत्व आहे.
ऑफिसमध्ये पिरान्हा मासे पाळण्यापासून ते आफ्रिकेच्या जंगलात गोरिलांच्या प्रेमात पडण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. टांझानियामध्ये १४ वर्षे यशस्वी एजन्सी चालवताना त्यांनी तिथल्या लोकांना चक्क बॉलीवूड गाण्यांवर नाचवलं.
प्रवासात फोटो काढण्यापेक्षा आठवणी साठवणं का महत्त्वाचं आहे? आणि रिटायरमेंटनंतर त्यांना आफ्रिकेत काय करायचं आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं देणारा, जाहिरात आणि जगण्याचं वेगळं तत्त्वज्ञान सांगणारा हा भाग नक्की पहा.
Knowledge and experience can sometimes become the biggest roadblocks to creativity. This powerful thought comes from Bharat Dabholkar, a pioneer who shaped the Indian advertising landscape.
From keeping a pet marmoset monkey and piranhas in his office to running one of the biggest ad agencies in Tanzania for 14 years, Bharat has always followed his own path.
He is the mind behind the popularization of ‘Minglish’ and ‘Hinglish,’ proving that simplicity is key in communication.
In this episode of Around The World, he talks about his deep connection with Africa, his childhood fascination with gorillas, and why understanding a place deeply matters more than ticking off tourist spots.
If you want to stay creative, sometimes you need to step away from belonging and think differently.