09 January 2026
Episode 12 ft. Ravi Jadhav & Meghana Jadhav | Around The World | Veena World
Around The World
About
'Around The World' पॉडकास्टच्या नवीन एपिसोडमध्ये आपले स्वागत आहे!
सिनेमा बनवणारे जेव्हा स्वतः ‘प्रवासी’ बनतात, तेव्हा काय घडतं? या भागात, होस्ट वीणा पाटील यांच्यासोबत गप्पा मारत आहेत सुप्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव आणि निर्मात्या मेघना जाधव.
'नटरंग' आणि 'टाइमपास' सारख्या सुपरहिट कलाकृती देणाऱ्या या जोडीने या पॉडकास्टमध्ये आपल्या भटकंतीचे अनेक पैलू उलगडले आहेत. जपानमधील संस्कृती, तिथलं मनोरंजन आणि शिस्त पाहून ते कसे भारावून गेले, याचे किस्से त्यांनी शेअर केले आहेत.
पण जगभर फिरतानाही त्यांना खरी ओढ लागते ती आपल्या मातीची! कोकणातील untouched किनारे आणि हिमालयातील तो दैवी अनुभव… हे सगळं त्यांच्यासाठी कसं खास आहे, हे त्यांनी आवर्जून सांगितलं आहे.
स्कुबा डायव्हिंगचा थरारक अनुभव आणि सिनेमासाठी लोकेशन्स निवडतानाची त्यांची नजर… हे ऐकताना तुम्हालाही प्रवासाकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळेल.
प्रवास म्हणजे फक्त फिरणं नव्हे, तर तो एक बदल आहे जो आपल्याला आतून घडवतो—हा विचार मांडणारा हा एपिसोड नक्की पाहा!
-----------------------
Welcome to a new episode of the 'Around The World' podcast!
What happens when storytellers become travellers? In this episode, host Veena Patil is in conversation with renowned director Ravi Jadhav and producer Meghana Jadhav.
The creative duo behind hits like Natarang and Timepass opens up about their global wanderlust. They share fascinating stories from Japan—Tokyo and Osaka—describing how the culture, entertainment, and discipline there left them mesmerized.
Yet, despite travelling the world, their hearts remain deeply connected to India. They draw beautiful parallels between the untouched beaches of Konkan and the divine serenity of the Himalayas. From thrilling scuba diving adventures to their unique “director’s eye” for selecting film locations, this conversation is packed with insights.
Travel isn’t just about sightseeing; it’s a transformation that shapes us from within.
Listen to this inspiring episode now!
Credits:
Client: Veena Patil Hospitality Pvt Ltd.
Agency: Till It Clicks Studio Pvt Ltd.
Production House: Evertale Studios