03 July 2026
एका आर्किटेक्टच्या नजरेतून जग पाहिलं आहे का? 🏛️🌍 | संदीप शिक्रे | Veena World
Around The World
About
Can architecture change the way we travel?
In this special episode of Around The World, renowned architect Sandeep Shikre joins Sunila Patil for a fascinating conversation that reveals how architecture shapes tourism, cities, culture, and the way we experience the world.
From designing the Veena World studio, corporate office and branding to landmark projects like the National Salt Satyagraha Memorial, IIT campuses, redevelopment initiatives and major public infrastructure, he shares the stories behind creating spaces that stand the test of time.
The conversation explores why airports are becoming destinations in themselves, why sustainability has always been rooted in Indian architecture, what makes cities like Paris, Berlin, Chicago and New York architectural icons, and why monuments should reflect democratic inclusiveness.
He also explains the famous Bilbao Effect, the underground design of the Louvre Museum, Santiago Calatrava's iconic bridges, and why architects must think six to eight years ahead before a project comes to life.
From balancing modern aesthetics with timeless heritage to understanding the relationship between architecture, spirituality, tourism and sustainability, this episode offers a completely new way of looking at the places we travel to.
If you've ever admired a city, a monument, an airport or even a temple without wondering why it feels the way it does, this conversation will change the way you travel forever.
एखाद्या शहराकडे, स्मारकाकडे किंवा प्रवासाकडे पाहण्याची आपली दृष्टी वास्तुकला बदलू शकते का?
Around The World च्या या विशेष भागात सुप्रसिद्ध वास्तुविशारद संदीप शिक्रे यांच्याशी सुनीला पाटील यांनी साधलेला संवाद तुम्हाला वास्तुकलेच्या माध्यमातून जग नव्याने पाहायला शिकवतो.
वीणा वर्ल्डचा स्टुडिओ, कॉर्पोरेट ऑफिस आणि ब्रँडिंगपासून ते नॅशनल सॉल्ट सत्याग्रह मेमोरियल, आयआयटी कॅम्पसेस, पुनर्विकास प्रकल्प आणि अनेक महत्त्वाच्या सार्वजनिक प्रकल्पांपर्यंतच्या त्यांच्या प्रवासामागील विचार ते या भागात उलगडतात.
विमानतळ स्वतःच पर्यटनस्थळ कसे बनत आहेत, भारतीय वास्तुकलेचा पाया शाश्वततेवर का उभा आहे, पॅरिस, बर्लिन, शिकागो आणि न्यूयॉर्क यांसारख्या शहरांनी वास्तुकलेच्या इतिहासात वेगळं स्थान कसं निर्माण केलं, आणि स्मारकांची निर्मिती करताना लोकांचा सहभाग का महत्त्वाचा आहे, यावर ते सविस्तर बोलतात.
लूव्हर संग्रहालय जमिनीखाली का आहे, Bilbao Effect म्हणजे काय, सॅन्टियागो कॅलट्रावाच्या पुलांची वैशिष्ट्यं काय आहेत, तसेच एखाद्या वास्तूचा आराखडा तयार करताना सहा ते आठ वर्षांनंतरचं भविष्य डोळ्यासमोर ठेवावं लागतं, हेही ते सांगतात.
आधुनिक सौंदर्यशास्त्र आणि जुन्या वारशाचा समतोल, वास्तुकला आणि अध्यात्म, पर्यटन आणि शाश्वतता यांच्यातील नातं, तसेच "गरज नसेल तर बांधूच नका" हा त्यांचा विचार, हा संपूर्ण संवाद तुम्हाला प्रवासाकडे एका वेगळ्याच नजरेने पाहायला शिकवतो.
जर तुम्ही एखाद्या शहराचं सौंदर्य, एखाद्या स्मारकाची भव्यता किंवा एखाद्या विमानतळाची रचना पाहून थक्क झाला असाल, तर त्यामागचा विचार समजून घेण्यासाठी हा एपिसोड नक्की पाहा.